16 Jun 2022 • Episode 263 : सीमा सांगते यशला तिजोरीच्या चाव्यांविषयी
सीमा एक युक्ती करत तिजोरीच्या चाव्यांविषयी यशला सांगते व नेहाकडून तिजोरीच्या चाव्या घेते. नेहा व यश लग्नानंतरचे खेळ खेळतात. सीमाच्या स्वभावाचे कौतुक करणाऱ्या सत्यजितला ती तिजोरीची बनावट चावी दाखवते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
| Release Date | 16 Jun 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


