Back
आजोबा नेहाला देतात तिजोरीच्या किल्ल्या

15 Jun 2022 • Episode 262 : आजोबा नेहाला देतात तिजोरीच्या किल्ल्या

नेहाला लग्नात मिळालेल्या भेटवस्तू परी व पुष्कराजसह उघडून बघणाऱ्या शेफालीशी सीमा खोचकपणे बोलते. नेहावरचा विश्वास दर्शवत आजोबा तिला तिजोरीच्या किल्ल्या देतात. आजोबा समीरला लग्न करण्याचा आग्रह करतात.

Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:

Release Date
15 Jun 2022
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shreyas Talpade
  • Prarthana Behere
Director
  • Ajay Mayekar