22 Dec 2021 • Episode 3 : आईच्या आठवणीने जयवंत वाडकर भावुक
वंदना गुप्ते, आनंद इंगळे व जयवंत वाडकर यांचे संकर्षण स्वागत करतो. तिघेही कलाकार पदार्थ बनवत असताना त्यांच्याविषयीचे गमतीदार किस्से त्यांचे कुटुंबीय व स्नेही सांगतात. आईच्या आठवणीने जयवंत भावुक होतात.
Details About मस्त मजेदार किचन कल्लाकार Show:
| Release Date | 22 Dec 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|


