Back
कृष्णा वाचवते गुलीला अटकेपासून

16 May 2022 • Episode 237 : कृष्णा वाचवते गुलीला अटकेपासून

अंतराही गुलीच्या योजनेचा भाग असल्याचे रायाने सांगताच अंतरा सर्व डाव गुलीवर उलटवते. कृष्णाच्या सांगण्यावरून भाऊसाहेब पोलिसांना गुलीला अटक करण्यापासून रोखतात. गुली सर्वांची माफी मागण्याचे नाटक करते.

Details About मन झालं बाजिंद Show:

Release Date
16 May 2022
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shweta Rajan Kharat
  • Vaibhav Chavhan
Director
  • Aniket Sane