01 Mar 2021 • Episode 689 : भगवंताला कसे शरण जावे? - मन मंदिरा
ह.भ.प. कृष्णा महाराज आपल्या कीर्तनात संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचे निरुपण करतात. भगवंताला का व कसे शरण कसे जावे हे ते विविध प्रसंग सांगत स्पष्ट करतात व तुकोबांची थोरवी सांगत श्रोत्यांना उपदेश करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात मन मंदिरा कार्यक्रमाचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
| Release Date | 1 Mar 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|


