Back
सई पूर्ण करू शकेल का ऑर्डर?

30 Jun 2021 • Episode 332 : सई पूर्ण करू शकेल का ऑर्डर?

पायाला दुखापत झाली असूनही सई लग्नाची ऑर्डर पूर्ण करण्याचे ठरवते. सिंधूनेच हे सर्व घडवून आणल्याचे लक्षात येताच विद्या तिला धडा शिकवते. पुढे, सईने माहेरी जावे यासाठी आदित्य तिची मनधरणी करतो.

Details About माझा होशील ना Show:

Release Date
30 Jun 2021
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Virajas Kulkarni
  • Gautami Deshpande
  • Achyut Potdar
Director
  • Aniket Arun Sane