Back
खुदीराम बोसच्या अटकेविषयी कळते टिळकांना

28 Jul 2023 • Episode 131 : खुदीराम बोसच्या अटकेविषयी कळते टिळकांना

एका सभेत टिळक त्यांचे स्वदेशीकरणावरील मत गोखले व इतरांसमोर मांडतात. खुदीराम बोसच्या अटकेविषयी व मुज्जफरपूरच्या घटनेविषयी गोळे टिळकांना सांगतात. शिवराम परांजपेंना अटक झाल्याचे टिळकांना कळते.

Details About लोकमान्य Show:

Release Date
28 Jul 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Kshitij Date
  • Spruha Joshi
  • Neel Deshpande
Director
  • Swapnil Shivaji Warke