15 Feb 2023 • Episode 3 : अस्मीची पर्स जाते चोरीला
राधाक्काला सगळा मान मिळाल्याने यामिनीचा जळफळाट होतो. अस्मी गोपीनाथला घटस्फोट देण्यास राधाक्काला सांगते. अर्चनाला स्थळाकडून नकार आल्याने ती रडू लागते. पुढे, बाजारात गेलेल्या अस्मीची पर्स एक चोर चोरतो.
Details About लवंगी मिरची Show:
| Release Date | 15 Feb 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


