Back
सिंचना घेते वीणावर चोरीचा आळ

07 May 2025 • Episode 128 : सिंचना घेते वीणावर चोरीचा आळ

सिंचनाने तिच्या दागिन्यांच्या चोरीचा आळ वीणावर घेताच वीणा तिला चोख उत्तर देते. नंतर, दागिने हरीशने चोरल्याचे कळताच सिंचना वीणाची माफी मागते व घर सोडून जाते. यामुळे चिंतीत लक्ष्मी हरीशला जाब विचारते.

Details About लक्ष्मी निवास Show:

Release Date
7 May 2025
Genres
  • ड्रामा
  • Mild Language
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Harshada Khanvilkar
  • Tushar Dalvi
  • Akshaya Deodhar