05 Apr 2025 • Episode 258 : पैशांवरून सुर्या लावतो देवीसमोर कौल
राजश्रीच्या व्यवसायाविषयीची इच्छा तुळजा भाग्यश्रीला सांगते. आशा सखाशी बोलायला जाणार इतक्यात तिला कामिनी दिसते. पैशांची व्यवस्था करण्याविषयी देवीचा कौल घेऊन सुर्या बाहेर निघतानाच राजश्री घरी येते.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
| Release Date | 5 Apr 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

