Back
सुर्या-तुळजा साजरा करतात 'व्हॅलेन्टाईन डे'

13 Feb 2025 • Episode 213 : सुर्या-तुळजा साजरा करतात 'व्हॅलेन्टाईन डे'

तुळजा संपूर्ण गावात सुर्याला शोधते. 'व्हॅलेन्टाईन डे'निमित्त सुर्याने दिलेले सरप्राईज पाहून तुळजा आनंदते व सुर्या तिने केलेल्या केकची स्तुती करतो. नंतर, दोघे एकेमेकांसोबत प्रेमाचे क्षण घालवतात.

Details About लाखात एक आमचा दादा Show:

Release Date
13 Feb 2025
Genres
  • ड्रामा
  • Mild Language
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Nitish Chavan
  • Mrunmayee Gondhalekar
  • Komal More
  • Samruddhi Salavi
  • Isha Sanjay
Director
  • Kiran Dalavi