Back
लागिरं झालं जी - एपिसोड 547 - जानेवारी 16, 2019

16 Jan 2019 • Episode 547 : लागिरं झालं जी - एपिसोड 547 - जानेवारी 16, 2019

अजिंक्य आपला फोन उचलत नसल्याने शीतल उदास होते. दरम्यान, शीतलशी अबोला धरणाऱ्या अजिंक्यपुढे त्याचा मित्र शीतलची बाजू मांडतो. नंतर, शीतलने केलेल्या जेवणाची सर्वजण मनभर स्तुती करतात. पुढे, शीतलच्या विनंती वरून, जयश्री अजिंक्यचा गैरसमज दूर करते. दरम्यान, अजिंक्य आणि शीतलमध्ये संवेदनशील चर्चा होते. शेवटी, 'तिळगुळ' देताना भैया शीतलला टोमणे मारतो.

Details About लागिरं झालं जी Show:

Release Date
16 Jan 2019
Genres
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Baokar
  • Nitish Chavhan
Director
  • Sanjay Khambe