Back
लक्ष्मी-आनंदला कामावर ठेवते फुलिया

09 May 2025 • Episode 763 : लक्ष्मी-आनंदला कामावर ठेवते फुलिया

दारुच्या नशेत फुलियाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोकूला रामजी रोखतो. मालोजीच्या आठवणीने दुःखी झालेल्या नंदूला भीम समजावतो. फुलिया लक्ष्मी-आनंदला तिच्या दुकानात काम देण्याचा निर्णय जोकूला सांगते.

Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:

Release Date
9 May 2025
Genres
  • ड्रामा
  • हिस्टोरिकल
  • बायोपिक
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prasad Jawade
  • Jagannath Nivangune
  • Neha Joshi
  • Narayani Mahesh Varne
  • Saud Mansuri
Director
  • Vinod Manikrao