24 Dec 2021 • गावकरी रोखतात नटवरला गाव सोडण्यापासून
नटवर व सलोनीमध्ये डिंपलवरून वाद होतात. पुढे, नटवर गाव सोडून जात असल्याचे समजताच डिंपल खूश होते. गावकरी नटवरला गाव सोडून जाण्यापासून रोखतात. नंतर, सलोनी नटवरला एक धमकी देते.
Details About देवमाणूस २ Show:
| Release Date | 24 Dec 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

