08 Jul 2022 • Episode 180 : मार्तंडला मिळते अजितकुमारविषयीची माहिती
डिंपलने वाडा विकण्याचे सुचवताच आजी संतापते. डिंपल पैशांविषयीची चिंता अजितकुमारला सांगते. एक व्यक्ती अजितकुमारचा फोटो पाहून मार्तंडला एक माहिती देतो. ती ऐकून मार्तंड मुंबईला जाण्याचे ठरवतो.
Details About देवमाणूस २ Show:
| Release Date | 8 Jul 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


