Back
डिंपल मागते अजितकुमारची माफी

11 Jan 2022 • Episode 23 : डिंपल मागते अजितकुमारची माफी

Subscribe to watch

अजितकुमार डिंपलला नदीत टाकण्याची तयारी करत असतानाच डिंपल शुद्धीवर येते व त्याची माफी मागते. डिंपलचे वागणे सुधारल्याचे बघून मंगलला तिचे कौतुक वाटते. डिंपल डाव रचत अजितकुमारला शरण गेल्याचे नाटक करते.

Details About देवमाणूस २ Show:

Release Date
11 Jan 2022
Genres
  • क्राईम
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Asmita Deshmukh
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant
  • Amit Sawardekar