Back
अजितकुमार सांगतो जनार्दनला त्याची योजना

29 Jun 2022 • Episode 172 : अजितकुमार सांगतो जनार्दनला त्याची योजना

जनार्दन जिवंत असल्याचे मार्तंड पोलिसांना सांगतो. याविषयी कळताच आमदारबाई चिंतीत होते व अजितकुमारला ताकीद देते. मार्तंडला भेटून ती जनार्दनविषयी त्याला विचारते. अजितकुमार जनार्दनला त्याची योजना सांगतो.

Details About देवमाणूस २ Show:

Release Date
29 Jun 2022
Genres
  • क्राईम
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Asmita Deshmukh
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant
  • Amit Sawardekar