10 Aug 2022 • अजितकुमार भडकावतो गावकऱ्यांना
डिंपल अजितकुमारवर संतापते. अजितकुमार नाम्याने बजाला मारल्याचे सांगत गावकऱ्यांना भडकावतो. पुढे, अजितकुमारला अटक करण्याचे नाम्या मार्तंडला सांगतो. बजाचा शवविच्छेदनाचा अहवाल पाहून मार्तंड चकित होतो.
Details About देवमाणूस २ Show:
| Release Date | 10 Aug 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


