Back
डिंपलच्या मनात डोकावते एक शंका

03 Jan 2022 • Episode 15 : डिंपलच्या मनात डोकावते एक शंका

कंत्राटदाराच्या बायकोला अजितकुमार वाड्यात घेऊन येतो. तिच्यासाठी काढा बनवणाऱ्या अजितकुमारला पाहून डिंपल त्याला टोमणे मारते. पुढे, तिला गालातल्या गालात हसताना पाहून डिंपलच्या मनात एक शंका डोकावते.

Details About देवमाणूस २ Show:

Release Date
3 Jan 2022
Genres
  • क्राईम
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Asmita Deshmukh
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant
  • Amit Sawardekar