22 Nov 2022 • Episode 59 : रेणुका देते वैजयंतीला एक धमकी
रावसाहेब व त्यांची माणसे मशाली घेऊन मुक्ताच्या घरी येतात. रेणुका वैजयंतीला एक धमकी देते. रावसाहेबांना समजावण्याचा प्रयत्न करत सारंग मुक्ताला त्यांच्या पाया पडण्यास सांगतो. पण ते तिच्यावर हात उगारतात.
Details About दार उघड बये Show:
| Release Date | 22 Nov 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


