01 Jul 2023 • शर्वरी करते नरहरीचा नाश
यज्ञविधी सुरू असताना शर्वरी अनंतच्या हातातील दिवटी घेते. नरहरीला पाहून घाबरलेली शर्वरी दिवटीनेच त्याचा नाश करते. पुढे, वृद्ध तारा वाड्यातून निघून जाते. अनंत व शर्वरी विभावरीसोबत वाड्याचा निरोप घेतात.
Details About चंद्रविलास Show:
| Release Date | 1 Jul 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

