15 Sep 2020 • Episode 10 : थुकरटवाडीकर दाखवतात पन्नास वर्षानंतरचे मराठी कलाकार - चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद
थुकरटवाडीकरांनी पन्नास वर्षांनंतरचे दाखवलेले मराठी कलाकार पाहून प्रेक्षकांसह कलाकारही खळखळून हसतात. स्नेहलता वसईकर, योगेश शिरसाठ व प्रविण डाळिंबकर एक प्रहसन सादर करतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद Show:
| Release Date | 15 Sep 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


