Back
सरकार व्यक्त करतो स्मितावरचा रोष

30 Nov 2022 • Episode 92 : सरकार व्यक्त करतो स्मितावरचा रोष

अप्पी अर्जुनला सरकारसंबंधी सावध करते. रॉकेट आणि सुरेश जखमी संकल्पला इस्पितळात दाखल करतात. सरकार स्मितासमोर त्याचा रोष व्यक्त करतो. संकल्पने पोलीस संरक्षण मागताच सरकार त्यासाठी अर्जुनचे नाव सुचवतो.

Details About अप्पी आमची कलेक्टर Show:

Release Date
30 Nov 2022
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Naik
  • Rohit Parshuram
  • Santosh Patil
Director
  • Aashutosh Baviskar