29 Mar 2024 • Episode 524 : सरकारला कळते अप्पीच्या बाळाचे सत्य
अर्जुन अप्पीशी वाद घालतो व तिला वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्याचे ठरवतो. सरकार परिचारिका, जोगळेकरकडून अप्पीच्या बाळाविषयीचे सत्य जाणून घेतो. संकल्प गायतोंडेसमोर त्याचे कारस्थान उघड करतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
| Release Date | 29 Mar 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|


