Back
अर्जुनसोबत अप्पीची समाजकार्याला सुरुवात

15 Mar 2025 • Episode 845 : अर्जुनसोबत अप्पीची समाजकार्याला सुरुवात

अप्पी-अर्जुन हेतुपूर्वक गणवेश घालून पूजा करतात. सर्व कुटुंबीय नव्याने कामाला सुरुवात करायचे ठरवतात. अप्पी जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा रुजू होते व अर्जुनसोबत समाजकार्याला पुन्हा जोमाने सुरवात करते.

Details About अप्पी आमची कलेक्टर Show:

Release Date
15 Mar 2025
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Naik
  • Rohit Parshuram
  • Santosh Patil
Director
  • Aashutosh Baviskar