Back
सोहम करतो शुभ्राचा अपमान - अग्गंबाई सुनबाई

22 Mar 2021 • Episode 7 : सोहम करतो शुभ्राचा अपमान - अग्गंबाई सुनबाई

घरचा नाश्ता टाळून सोहम सुझेनसोबत नाश्ता करतो. पुढे, सोहम व आसावरीला जेवणाचा डबा देण्यासाठी शुभ्रा-अभिजीत ऑफिसला जातात. तेव्हाच सोहम ऑफिसमध्ये येण्यावरून शुभ्राचा अपमान करतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सुनबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

Details About अग्गंबाई सूनबाई Show:

Release Date
22 Mar 2021
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Dr. Girish Oak
  • Nivedita Joshi-Saraf
  • Uma Pendharkar
  • Advait Dadarkar
Director
  • Jayant Pawar