Back
सर्वजण जातात कारखानिसांकडे - अग्गंबाई सासूबाई

01 Aug 2019 • Episode 10 : सर्वजण जातात कारखानिसांकडे - अग्गंबाई सासूबाई

अग्गंबाई सासूबाईच्या आजच्या भागात, सकाळी कारखानीस घरी येऊन सर्वांना जेवणाचं आमंत्रण देतात. शुभ्रा हट्टाने आसावरीला एक छानशी साडी नेसण्यास भाग पाडते. पण तिच्यावर ती साडी चांगली दिसत नसल्याचे सोहम सांगतो आणि यामुळे शुभ्रा त्याला धडा शिकवते. सर्वजण कारखानिसांकडे जेवण्यास जातात.

Details About अग्गंबाई सासूबाई Show:

Release Date
1 Aug 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Tejashree Pradhan
  • Nivedita Saraf
  • Girish Oak
  • Ravi Patwardhan
  • Ashutosh Patki
Director
  • Ajay Mayekar