11 Apr 2018 • आम्ही सारे खवय्ये - एपिसोड 2857 - एप्रिल 11, 2018
संकर्षण कऱ्हाडे प्रेक्षकांचे कार्यक्रमात स्वागत करतो. नवरा आणि बायको या दोघांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली की त्यांचा संसार सुरळीत होतो याबद्दल तो बोलतो. संकर्षण, तेजश्री क्षीरसागर हिचे कार्यक्रमात स्वागत करतो. तेजश्री संकर्षणला सांगते की ती पुण्याची तर तिचे पती परभणीचे आहेत. ती व तिचा नवरा पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटले व लग्नानंतर दोघांच्या परिवाराने त्यांचं नातं स्विकारलं. त्यानंतर, तेजश्री 'राईस पकोडा चाट' आणि 'पापड लोया बाकरवडी' असे दोन स्वादिष्ट पदार्थ बनवते.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
| Release Date | 11 Apr 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

