Back
उधळीण जीव - संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील | अजय गोगावले, वैभव देशमुख आणि विजय नारायण गावंडे

उधळीण जीव - संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील | अजय गोगावले, वैभव देशमुख आणि विजय नारायण गावंडे

G
4m
29 Mar 2024
Marathi

पहा 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटातील 'उधळीण जीव' हे मराठी गाणे! या गाण्याचे गीतकार वैभव देशमुख असून संगीतकार विजय नारायण गावंडे आहेत. अजय गोगावले हे या गाण्याचे पार्श्वगायक आहेत.