15 Jul 2021 • Episode 274 : दिव्या व अजितकुमारचे संबंध कोर्टात उघड
दिव्याची उलटतपासणी करताना अजितकुमार त्याचे व तिचे वैयक्तिक संबंध कोर्टासमोर उघड करतो. दिव्या मानसिक तणावाखाली असून ती त्याच्यावर सूड उगवत असल्याचे सिद्ध करण्यासाठी तो कोर्टासमोर पुरावे सादर करतो.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 15 Jul 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
