11 Aug 2021 • Episode 297 : वाड्यामागे सापडतो मृतदेह
नाम्याच्या दुकानात चंदाकडे वाईट नजरेने बघणाऱ्या माणसाला ती अद्दल घडवते. ते पाहून नाम्याची मात्र दातखीळ बसते. पुढे, वाड्यामागे मृतदेह सापडल्याने सर्वजण तिथे जमतात. लगेचच पोलीस तिथे खोदकाम सुरु करतात.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 11 Aug 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
