16 Jan 2019 • Episode 13 : अप्सरा आली - एपिसोड 13 - जानेवारी 16, 2019
ऑडिओ भाषा :
शैली :
अप्सरा आली या कार्यक्रमाचे होस्ट सिद्धार्थ चांदेकर परीक्षक आणि प्रेक्षकांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करतात. दरम्यान, सदर भागात काही नवीन अप्सरा सहभागी होतात. नंतर, सिद्धार्थ चांदेकर अभिनेते गश्मीर महाजनी यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित करतात. पुढे, श्रुती भालेकरच्या उत्तम नृत्याचे परीक्षक भरभरून कौतुक करतात. दरम्यान, माधुरी पवारच्या नृत्याला 'बंदा रुपया' परफॉर्मन्स घोषित केले जाते. शेवटी, ऐश्वर्या सीमा काळे हीला "संतूर लावण्यवती'' म्हणून घोषित केले जाते.
Details About अप्सरा आली Show:
Release Date | 16 Jan 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|