Back
आसावरीमुळे दुखावतात आजोबा - अग्गंबाई सुनबाई

18 Mar 2021 • Episode 4 : आसावरीमुळे दुखावतात आजोबा - अग्गंबाई सुनबाई

Subscribe to watch

आजोबांसाठी आसावरी स्वतः स्वयंपाक करणार असल्याचे वचन त्यांना देते. सोहमने केलेल्या जमिनीच्या कराराविषयी खोटी माहिती दिल्याने आसावरी मॅडीवर चिडते. आसावरीने दिलेले वचन पूर्ण न केल्याने आजोबा दुखावतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सुनबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

Details About অগাবই সুনবাই Show:

Release Date
18 Mar 2021
Genres
  • ড্রামা
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Dr. Girish Oak
  • Nivedita Joshi-Saraf
  • Uma Pendharkar
  • Advait Dadarkar
Director
  • Jayant Pawar