14 May 2024 • Episode 569 : सरकार-रुक्मिणीला भेटून आनंदतो अमोल
सरकार-रुक्मिणी आजी-आजोबा असल्याचे कळताच अमोल आनंदतो व सतत त्यांना त्याच्या बाबांविषयी विचारतो. दरम्यान, घरी आलेल्या एका व्यक्तीकडून सरकारचे नाव ऐकून अर्जुन चिडतो. पुढे, सरकार त्याचा फोन वाजताच दचकतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show :
Release Date | 14 May 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|