युवा सिंगर एक नंबर: महाअंतिम सोहळ्यात शरद पवारांची उपस्थिती, पाहा व्हिडिओ!

Manjiri Shete

November 4, 2019

Entertainment

1 min

यापूर्वी रियॅलिटी शोजमध्ये आपण अनेक दिग्गज कलाकारांना पाहिले आहे. परंतु यावेळी पहिल्यांदाच एक मोठे राजकारणी येणार आहेत. युवा सिंगर एक नंबर हा कार्यक्रम युवा गायकांच्या गानप्रतिभेचे गौरव करणारा कार्यक्रम आहे. या कार्क्रमात प्रख्यात राजकारणी श्री. शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण भेटणार आहोत.

खाली युवा सिंगर एक नंबरचा एपिसोड पाहा:

प्रतिष्ठित आणि भव्य मंच असलेल्या गाण्याच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आपली कला सादर केल्यावर, त्यापैकी निवडलेल्या पाच स्पर्धकांमध्ये अंतिम सोहळा रंगणार आहे. आपण अपेक्षा करू शकता की स्पर्धकांनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसह विजयासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावलीआहे. या नेत्रदीपक आणि सुरेल सोहळ्याचे साक्षीदार मा. श्री. शरद पवार साक्षीदार आहेत, त्यांचे शब्द हे तरुण गायकांच्या गायन प्रतिभेसाठी तसेच त्यांच्या कलेच्या पुढील प्रवाटचालीसाठी प्रेरणादायी ठरतील.

दरम्यान, अधिक मनोरंजनासाठी, आपल्या आवडत्या टीव्ही शोचे नवीन एपीसोड ZEE5 वर विनामूल्य पाहा.

Related Topics

Related News

More Loader