फुलपाखरूचं शेवटचं गाणं कदाचित तुम्हांला भावनिक करेल! व्हिडिओ पाहा!

‘फुलपाखरु’ ही मालिका संपल्यामुळे मानस आणि वैदेहीचे चाहते नाराज झाले असतील?

Manjiri Shete

November 4, 2019

Entertainment

1 min

zeenews

तुमच्या आवडत्या फुलपाखरु या मालिकेतील गाण्यांची प्लेलिस्ट अगदी वैदेही-मानसच्या प्रेमळ नात्याप्रमाणेच गोड होती. त्या गाण्यांच्या सौंदर्याने आपल्या मनावर गारुड केलेले असल्याने फुलपाखरु मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी या मालिकेचा शेवट अशाच एका गोड गाण्याने केला. ते गाणे ऐकण्यास आपण उत्सुक असाल तर खाली क्लिक करा.

खाली फुलपाखरूचा एपिसोड पाहा:

फुलपाखरु मालिकेचा प्रवास अतिशय सुंदर होता. फक्त एक भाग पाहिल्यानंतर प्रेक्षक या मालिकेचे जबरदस्त चाहते झाले. या कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन, फुलपाखरूच्या दिग्दर्शकांनी मानस आणि वैदेहीच्या जीवनातील विविध टप्पे अधिक रंजक बनविले केवळ प्रेक्षकांसाठी. त्यांनी या कार्यक्रमाचा शेवट एका सुंदर गाण्याने केला, ज्यामध्ये कार्यक्रमातील सर्व कलाकार एकत्र धिंगाणा करताना दिसतात.

View this post on Instagram

"वे वो वे वो, आठवणी जाती उतू, वे वो वे वो, होऊनी फुलपाखरू…" वैदेही, मानस, दोस्ती गॅंग,माही, रेगे आणि इनामदार कुटुंब ह्या सगळ्यांना तुम्ही भरभरून प्रेम दिलंत. "फुलपाखरू" मालिकेतील प्रत्येक गाण्याला तुम्ही जोरदार खूप प्रतिसाद दिला. दोस्ती गॅंग मधली भांडणं, त्यांची कॉन्सर्ट, वैदेही – मानसचे लग्न, माही, RBK अशा सगळ्याच प्रसंगात तुम्ही साथ दिली. याच दोस्ती गॅंगचे हे गीत… पाहायला विसरू नका आजचा भाग, "फुलपाखरू" आज रात्री ८:३० वा फक्त #ZeeYuva वर. #Phulapakharu

A post shared by Zee Yuva (@zeeyuva) on

हा व्हिडिओ पाहिलात की तुम्हांला ‘हम साथ साथ है’ चित्रपटाची आठवण येईल. तुम्हांला हे गाणे आवडले का? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.

दरम्यान, अधिक करमणुकीसाठी, आपल्या आवडत्या टीव्ही शोचे नवीन भाग ZEE5 वर विनामूल्य पाहा.

Related Topics

Related News

More Loader