ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण : आप्पांच्या विरोधात नचिकेतला कसे वाटते?

नचिकेतने आप्पांनी दिलेल्या शब्दाचा अर्थ शोधून काढला. आम्हाला आश्चर्य वाटते की हे त्याने कसे केले.

Manjiri Shete

November 12, 2019

Entertainment

1 min

zeenews

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या नुकत्याच झालेल्या भागात, आपण आप्पांना नचिकेतला त्यांच्या घराबाहेर घालवण्यासाठी नवीन योजना बनवताना पाहिले. त्यांनी नचिकेतला मराठीतील एक कठीण शब्द दिले आणि त्याचा अर्थ जाणून घेण्यास सांगितले. नचिकेतचे मराठी भाषेतील शब्दांवर फारशी पकड नाही त्यामुळे शब्दाचा अर्थ जाणून घेण्यास त्याला त्रास होतोय. केतकर घराण्यातील प्रत्येकजण नचिकेतला मदत करण्यासाठी धावून येतो, परंतु त्यांना शब्दाचा अर्थ माहित नसल्याने कोणीही त्याला मदत करू शकले नाही. शेवटी, नचिकेतला त्याचा अर्थ कळतो आणि तो ते आप्पांना सांगतो आणि आप्पांचे आव्हान जिंकतो. आपणास काय वाटते, नचिकेतने हे आव्हान कसे जिंकले असेल?

खाली ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचा पूर्ण एपिसोड पाहा:

नचिकेत आणि आप्पांचा आमना – सामना ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मधील एक मनोरंजक भाग आहे. अशाच एका प्रसंगात नचिकेतने आप्पांना मागे टाकले. आप्पा नचिकेतला एक कठीण मराठी शब्द देतात आणि त्याचा अर्थ शोधून आणण्यास सांगतात, हे आव्हान समजून त्याला ते जिंकण्यास सांगतात. तथापि, नचिकेत खूप मेहनत करतॊ आणि कोणाच्याही मदतीशिवाय तो त्या शब्दाचा अर्थ शोधून काढतो. केतकर कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच आप्पाही नचिकेतच्या हुशारीने चकित झाले आहेत. यामध्ये नचिकेतला त्या शब्दाचा अर्थ कसा कळला हे आपल्यासाठी एक रहस्यमय राहिले आहे. आम्ही असा तर्क लावतो कि त्याने एखादा मराठी शब्दकोश वापरला असेल किंवा रिचा किंवा डिग्स यांना विचारले असेल आणि त्यांनी नाचिकेतला मदत केली असेल.

नचिकेत शेवटी त्याने आप्पांविरुद्ध कसा विजय मिळवला याची युक्ती सांगेल अशी आशा करूया. म्हणजे आपण सर्वजण एकत्र बसून हसू शकतो. यादरम्यान, नचिकेत किंवा आप्पा या दोघांपैकी आपण कोणाची बाजू घेत आहात हे जाणून घेण्यास आम्हाला आवडेल.  खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार सांगा.

दरम्यान, अधिक मनोरंजनासाठी ZEE 5 वर लोकप्रिय मराठी मालिका आणि नवीन चित्रपट पाहा .

Related Topics

Related News

More Loader