17 Jul 2025 • Episode 278 : सावली घेते तिलोत्तमाची काळजी
अमृता गरोदर नसल्याचे सावली जगन्नाथ-अल्काला सांगते. तिलोत्तमाने परवानगी दिल्यावर सोहम-तारा भैरवीला भेटायला येतात व ते आल्यावर भैरवी त्यांना सुनावते. तिलोत्तमा पाय घसरुन पडल्यावर सावली तिची काळजी घेते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 17 Jul 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|