07 Jul 2025 • Episode 486 : दिशाला अंगण स्वछ करायला लावते पारु
अहिल्यादेवी दिंडीचे स्वागत करण्याची जबाबदारी प्रियाला देते. दिशाला याबद्दल कळताच ती दामिनीला भडकावते व दामिनी पूजेचा मान दिशाला मिळवून देते. दिशाला पूजेची तयारी करण्यासाठी पारु अंगण स्वछ करायला लावते.
Details About पारु Show:
Release Date | 7 Jul 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|