• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • FREE5
  • KidZ
  • LOLZ
  • लाईव्ह टीव्ही
  • रेंट
  • स्पोर्ट्स
  • संगीत
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
विहीर

विहीर

U/A 13+
1h 52m
2009
ऑडिओ भाषा :
मराठी
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

विहीर २००९ चा मराठी चित्रपट आहे. मोहन आगाशे, मदन देवधर आणि गिरीश कुलकर्णी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. समीर आणि नचिकेत हे चुलत भाऊ खूप जवळचे मित्र देखील असतात. नातेवाईकाच्या लग्नात त्यांचं भेटणं होत आणि त्यांच्यातील मैत्री अजून वाढू लागते. ते जवळच्या एका विहिरीवर पोहायला जाऊ लागतात. त्यांचं भांडण होत आणि ते वेगळ्या मार्गानी निघतात पण पुन्हा आल्यावर समीरला कळत की नचिकेत विहिरीत बुडाला आहे. तो नचिकेतनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आठवू लागतो आणि पुन्हा विहिरीवर जातो त्याला तिथे नचिकेत दिसतो.

Details About विहीर Movie:

Movie Released Date
9 Oct 2009
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Madan Deodhar
  • Girish Kulkarni
  • Alok Rajwade
  • Mohan Agashe
  • Parna Pethe
Director
  • Umesh Vinayak Kulkarni

Keypoints about Vihir:

1. Total Movie Duration: 1h 52m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies