S1 E7 : एपिसोड 7 - अपहरण
तिवारी गोरखपूरवर ताबा ठेवण्यासाठी आपले हातपाय मारू लागतात. दरम्यान, शिवच्या डोक्यावर चंद्रभानचा हात असल्यामुळे तिवारीचा माणूस रंजन चंद्रभानला भेटतो. दरम्यान, तिवारी आणि शिव प्रकाश शुक्ला यांच्यात समेट घालण्यास चंद्रभान तैयार होतो. तर, जेव्हा शिव आपल्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी येईल तेव्हा त्याला अटक करण्याचा सल्ला तिवारी पोलिसांना देतात. शेवटी, आपल्या बहिणीचा साखरपुडा मोडल्याचे कळताच शिवच्या तळपायाची आग मस्तकात जाते.
Details About रंगबाज Show:
Release Date | 22 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|