धुडगूस
धुडगूस हा २००८ मधील मराठी चित्रपट आहे. भरत जाधव, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे आणि संजय नार्वेकर यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. एका छोट्या गावातील नववधूचा फौजी नवरा मारला जातो आणि संपूर्ण गाव तिला अपशकुनी समजू लागत. तिचे आई वडील आणि सासू सासरे तिला घरातून बाहेर काढतात. पण जेव्हा सरकार तिला नवरा गमावल्याबद्दल नुकसान भरपाई देऊ करत तेव्हा मात्र त्यांना ती पुन्हा हवी होते.
Details About धुडगूस Movie:
Movie Released Date | 21 Nov 2008 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Dhudgus:
1. Total Movie Duration: 1h 46m
2. Audio Language: Marathi