ऑडिओ भाषा:मराठी
अनिकेतला त्याची पत्नी अवनी बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर, त्याच्या प्रेयसीसोबत आनंदाने राहण्याच्या विचाराने तो तिची हत्या करण्याचा प्रयत्न करतो. काय घडते जेव्हा त्याला अवनीच्या बेपत्ता मृतदेहाविषयी एक रहस्यमयी कॉल येतो? जाणून घेण्यासाठी आत्ताच 'वाळवी' पाहा.
कास्ट:
Aniket
Avani
Dr Devika
Dr Anshuman
Investigating Officer
निर्माते:
दिगदर्शक