दुसरी गोष्ट
ऑडिओ भाषा :
शैली :
दुसरी गोष्ट हा २०१४ मधील माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे. एक जिद्दी मुलगा ते जबाबदार व्यक्ती हा सुशीलकुमारांचा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. वडिलांच्या निधनानंतर खालच्या जातीचा एक मुलगा छोट्या मोठ्या चोऱ्या करू लागतो. पण काहीच काळात आपण जे करत आहोत ते चुकीचं आहे याची त्याला जाणीव होते आणि तो आपलं लक्ष शिक्षणाकडे वळवतो. आपल्या मेहनत व चिकाटीने तो समाजात आणि नंतर राजकारणात उच्च स्थान गाठतो.
Details About दुसरी गोष्ट Movie:
Movie Released Date | 2 May 2014 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Dusari Goshta:
1. Total Movie Duration: 2h 7m
2. Audio Language: Marathi