06 Jun 2019 • Episode 515 : माझ्या नव-याची बायको' मधील कलाकारांसोबत धम्माल-मस्तीला उधाण – चला हवा येऊ द्या (सेलिब्रेटी पॅटर्न)
चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, ईशा केसकरबद्दल काही गंमतीशीर गोष्टी अनिता दाते व अभिजीत खांडकेकर उलगडतात. 'गुलकंद केबल नेटवर्क'च्या पत्रकारांनी विचारलेल्या विनोदी प्रश्नांवर सर्वच कलाकार मंडळी निशब्द होतात. 'चित्र ओळखा' या मजेशीर खेळात कलाकार सहभागी झाल्यावर कार्यक्रमात धम्माल-मस्तीला उधाण येतं.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 6 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|