Back
झिरो KMS - एपिसोड 2 - खुनी

S1 E2 : झिरो KMS - एपिसोड 2 - खुनी

Subscribe to watch

खुनाचा मुख्य संशयित आरोपी म्हणून अर्जुन लपत असतो, पण डीसीपी पिंटो यांना त्याला अटक करायचीच आहे. अर्जुन त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी टॉमीची मदत मागतो. पण त्याला त्या मदतीची किंमत मोजावी लागणार आहे. शोधाअंती त्याला डेसमोंड हे नाव मिळत. पण तो नक्की कोण आहे आणि या खुनात त्याचा काय सहभाग आहे?

Details About झिरो केएमएस Show:

Release Date
29 May 2018
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Malayalam
Cast
  • Satyadeep Misra
  • Mukul Chadda
  • Naseeruddin Shah
  • Tara D''Souza
  • Rupali Bhosale
Director
  • Qaushiq Mukherjee