ऑडिओ भाषा:मराठी
फत्तेशिकस्त हा १५ नोव्हेंबर २०१९ साली प्रदर्शित झालेला ऐतिहासिक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिगपाल लांजेकर यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या जोरावर थेट शत्रूच्या गोटात घुसून शायिस्तेखानाला नामोहरण करण्याचा पराक्रम केला याचे उत्कृष्ट चित्रण या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
कास्ट:
Naamdar Khan
Rajmata Jijabai
Chhatrapati Shivaji Maharaj
Subhedar Tanaji Malusare
निर्माते:
दिगदर्शक