मुळशी पॅटर्न
A
2h 26m
2018
चित्रपट
ऑडिओ भाषा :
मराठी
सबटायटल्स :
इंग्रजी
शैली :
क्राईम,
ॲक्शन
मुळशी पॅटर्न हा २०१८ मधील ओम भुतकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये आणि प्रवीण तरडे यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. राहुल हा मुळशी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगा असून, रोजगारासाठी तो शहरात येतो आणि गुन्हेगारी विश्वात अडकतो. आपल्या जमिनी विकून हलाकीच्या परिस्थितीत दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांची कहाणी या चित्रपटात मांडली आहे.