प्रेमाचा झोल झाल
प्रेमाचा झोल झाल २०१६ चा विनोदी मराठी चित्रपट आहे. सिद्धार्थ जाधव, नवीन प्रभाकर, स्मिता गोंदकर, तेजस्वी पाटील आणि प्रिया बेर्डे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. एक ज्योतिष, पोपट इंटिरियर डिजाइनर पंकजच्या आयुष्याबद्दल आणि प्रेमाबद्दल भविष्यवाणी करतो. ते दोघेही पंकजला आवडणाऱ्या रूपाच्या घरी जातात तिथे पोपट संगीताच्या प्रेमात पडतो. इन्स्पेकटर पद्माकर त्यांची योजना जाणून रूपाच्या घरी येतो पण मोहक हिराला भेटून तिच्या प्रेमात पडतो. ही परिस्थिती आता कोणतं विनोदी वळण घेईल?
Details About प्रेमाचा झोल झाल Movie:
Movie Released Date | 23 Apr 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Premacha Jhol Jhal:
1. Total Movie Duration: 1h 57m
2. Audio Language: Marathi