बिबट्या
बिबट्या हा गार्गी कुलकर्णी दिग्दर्शित आणि नागराज मंजुळे निर्मित मराठी लघुपट आहे. याची प्रतिष्ठीत कान्स महोत्सवात निवड झाली आहे. किरण खोज आणि काजोल शंभु यांच्या प्रमुख भुमिकांनी सजलेल्या या लघुपटाची कथा एका गावातील ज्योती नावाच्या लहान मुलीभोवती फिरते. दरम्यान, ज्योती अचानक गायब झाल्याने ती बिबट्याच्या तावडीत सापडली असावी अशी समज गावकऱ्यांच्या मनात निर्माण होते आणि संबंध गावात बिबट्याची दहशत पसरते. असे असताना गावकऱ्यांना ज्योतीचा थांग लागेल का?
Details About बिबट्या Movie:
| Movie Released Date | 15 Jul 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
Keypoints about Bibtya:
1. Total Movie Duration: 19m
2. Audio Language: Marathi
